sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

आता ऐका 'सकाळ'च्या बातम्या... आजचं Podcast जरुर ऐका

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला........

युगंधर ताजणे

नमस्कार.....मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळच्या बातम्या......सोसायटी टी सोबत.......

अफगाणी सैन्यानं हार का मानली याची चर्चा सुरुय.....तालिबानी संघटनेचा एवढा प्रभाव कसा निर्माण झाला.....याबद्दल आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय....केंद्र सरकार काय म्हणालंय हेही आपण माहिती करुन घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्येही अफगाणिस्तानातील हिंदू बांधवांची तालिबानसोबत बैठक पार पडलीय......त्याचे अपेडट्सही पाहणार आहोत.......

सुरुवात करुया.......खान अब्दुल गफार खान यांची नात यास्मीन निगार खान यांच्या बातमीनं......

पेगॅसस प्रकरणी न्यायालयानं केंद्राला सुनावलं ते अलीगढचं नाव बदलणार

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला........

1. तालिबान संकटाबाबत खान अब्दुल गफारखान यांच्या नातीची पंतप्रधान मोदींकडे विनंती

2. युद्ध न लढताच अफगाण सैन्याने शरणागती का पत्करली?

3. पेगॅसस प्रकरणी न्यायालयानं केंद्राला सुनावलंय....

4. हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर

5. तालिबानींमध्ये भारतीय देखील? शशी थरुरांचं ट्विट चर्चेत

6. योगी सरकार बदलणार अलीगढचे नाव

7. पुण्यात ‘मोदीभक्ता’ने उभारलं 'नमो' मंदिर;पाहा

8. अफगाणिस्तानातील शीख, हिंदुंची तालिबानसोबत बैठक, सुरक्षेची हमी

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात मुसळदार पावसाने पाणीसाठ्यात प्रचंड वाढ

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट् स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT