sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

लसीकरण झालेल्या डॉक्टरांनाच कोरोना ते ट्विटरनं बदलली प्रायव्हसी पॉलिसी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

1. नाकावाटे लस घेणं फायद्याचं आहे ?

2. कुणीही माझ्या वाटेत मांजरी सारखं येऊ नये - नारायण राणे (ऑडिओ)

3. ट्विटरने बदलली प्रायव्हसी पॉलिसी; जाणून घ्या काय आहे नवीन

4. लसीकरण झालेल्या 'डॉक्टरांना' कोरोनाची बाधा

5. तालिबानी चांगले, त्यांना उगाच बदनाम केलंय - पाकिस्तान

6. नायजेर हादरले! अंदाधुंद गोळीबार, 14 मुलांसह 37 जणांचा मृत्यू

7. "पाकिस्तानी समजून मला काम दिलं जात नाही"; अर्शी खानने सांगितला अनुभव

8. ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयाचा दणका; CBI चौकशीचे आदेश, पण का ? चर्चेतील बातमी

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो.....आता ऐकुयात सकाळच्या बातम्या सोसायटी टी सोबत.....

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चर्चेत आली आहे.....ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल.....राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.....ते काय म्हणालेत....पाहूया.....नाकावाटे व्हॅक्सिन घ्यावं का......याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाताहेत.....याविषयी तज्ञांचं म्हणणं काय आहे हेही आपण यावेळी जाणून घेणार आहोत....चर्चेतील बातमी मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे.... त्यामागील कारण हेही आपण पाहणार आहोत.....

सुरुवात करुया...... नाकावाटे व्हॅक्सिन घेण्याच्या संशोधनपर बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिचेल स्टार्क विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांच्यात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा, राजस्थान रॉयल्सला प्लेऑफची मोठी संधी, RR साठी करो अथवा मरो

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

Ranbir Kapoor: रामायण सिनेमाच्या आधी रणबीर कपूरचा अयोध्येत मोठा डाव! ३.३१ कोटींना खरेदी केला शरयू किनाऱ्यावरील प्लॉट

Police Success Story: भंगार वेचणाऱ्याच्या मुलीची भरारी! दिवसा कुटुंबाला मदत, रात्री अभ्यास; फातिमा खानने गाठले यशाचे शिखर..

Traditional Indian Mango Varieties : रायवळच्या गंधाळलेल्या परिमळात हरवलेलं बालपण; आज्जीची टोपली, उन्हाळा आणि आंब्यांच्या आठवणी

SCROLL FOR NEXT