Podcast Sakal
देश

Podcast: ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट ते काय आहे शरिया कायदा?

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......

युगंधर ताजणे

1. काय आहे शरिया कायदा?

2. अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा धोका आहे का? काय सांगतं नवं संशोधन?

3. 'टेस्ला बॉट' येतोय? जाणून घ्या त्याच्याविषयी.....

4. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोक्याचा इशारा

5. पुतीन यांना त्यांच्या देशात दहशतवादी नकोत....

6. महेश मांजरेकरांना कॅन्सरची लागण, नुकतीच झाली शस्त्रक्रिया

7. सचिन, विराटलाही न जमलेला पराक्रम पाकिस्तानी फलंदाजाने केला..

8. चर्चा दहीहंडीची, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ....?

तालिबान्यांच्या शरियत कायद्याबद्दल आपण ऐकत आलो आहे.....त्यातील जाचक, अमानुष अटी काय आहेत हे आज पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत..... अमेरिकन कार कंपनी टेस्लानं एक मोठी घोषणा केलीय.....ती काय आहे हेही आपण पाहणार आहोत.....

सुरुवात करुया.....अंतराळ जाणाऱ्या अंतराळवीरांच्या एका महत्वाच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT