monkey
monkey esakal
देश

माकडासोबत मस्ती करणं पडलं महागात, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

सकाऴ वृत्तसेवा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

माकड स्वभावाने अतिशय खेळकर असतात. त्याला एका जागी स्थिर बसणे आवडत नाही. तसेच नक्कल करण्यात माकड नेहमी पुढे असतात. एकदा समजलं की ते काम करायला माकड उशीर करत नाही. हा व्हिडिओ याचा पुरावा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओतील व्यक्तीला माकडाशी मस्ती करणे महागात पडले आहे.

या व्हिडिओमध्ये एक माकड उद्यानात आराम करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तो खूप शांत आहे. यावरून तो कुणाचातरी सल्ला घेत असल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर एक व्यक्तीही उद्यानात येते. मग ती व्यक्ती येऊन माकडाच्या जवळ बसते आणि माकडाशी मजा करू लागते. त्या व्यक्तीने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्या व्यक्तीची नजर काठीवर पडते. तो काठी आणतो आणि काठीने कसे मारले जाते याचे प्रशिक्षण माकडाला द्यायला सुरुवात करतो. यावेळी तो अनेक वेळा माकडाला काठीने मारायला शिकवतो. मात्र, त्याला यात यश येत नाही.

अनेक वेळा मारल्यानंतरही तो माकडाला शिकवू शकत नाही, तेव्हा तो काठी सोडतो. माकड देखील त्याच स्थितीमध्ये होता. त्या व्यक्तीने काठी सोडताच. त्याचवेळी माकड काठी उचलून जोरात त्याच व्यक्तीला मारतो. यामुळे व्यक्तीचे बोलणे बंद होते. यावेळी, त्या व्यक्तीचे बालिश कृत्य पाहून आजूबाजूला उभे असलेले सर्व लोक हसायला लागतात. काठीच्या वारामुळे तो व्यक्ती गोंधळून जातो. हा व्हिडीओ अंकलरँडम नावाच्या व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid ul Adha 2024: बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायच्या पशूंचे तपासणी शुल्क दोनशे वरून वीस वर; राज्य सरकारचा निर्णय

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

Sheena Bora Murder Case : हाडे सापडलीच नव्हती... इंद्राणीचा सांगाडा अन् राहुल मुखर्जीबाबत मोठा दावा, जाणून घ्या काय म्हणाली?

T20 World Cup चालू असतानाच शुभमन गिल अन् आवेश खान का परतले भारतात? अखेर टीम इंडियाच्या कोचनेच केला खुलासा

आम्ही लग्नाळू! मॅट्रिमोनी साईटवरही नाही मिळाली मुलगी, युवक थेट न्यायालयात; वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT