Education 
देश

शालेय अभ्यासक्रमात या राज्याने केली ३० टक्के कपात

सकाळन्यूजनेटवर्क

भुवनेश्‍वर - कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास विलंब लागणार असल्याने ओडिशा सरकारने यंदाच्या शालेय अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री समीर रंजन दास यांनी ही घोषणा बुधवारी केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले,‘‘ ओडिशातील माध्यमिक शिक्षण मंडळ (बीएसई), राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्‍था (एससीआआरटी) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (एसएचएसई) च्या अभ्यासक्रम समितीच्या शिफारशीवरून पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  विद्यार्थ्यांना सुधारित अभ्यासक्रम शिक्षण मंडळांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य होण्यासाठी अभ्यासक्रमात त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे.’’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

Horoscope : उद्या १६ फेब्रुवारीला 'या' ५ राशींचं भाग्य जोरात! घरी येईल पैसा अन् नोकरीत मिळेल मोठं यश, प्रेमसंबंधांना नवे वळण

Explainer: 'हे' 5 पदार्थ गाढ झोप येण्यास करतील मदत! जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर आजच आहारात करा बदल

SCROLL FOR NEXT