देश

Ola वापरताय? तर मग हे वाचाच!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात 'सेल्फ ड्रायव्हिंग' या नव्या सर्व्हिसची घोषणा केली. 'सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग' या सेवेंतर्गत ग्राहकांना ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने मिळणार आहे. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल. 

बंगळुरूमध्ये ही सेवा कंपनीकडून सर्वप्रथम सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्ली या शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. कंपनीच्या बंगळुरुतील मुख्यालयात याबाबतची माहिती देण्यात आली. या नव्या सेवेंतर्गत 2020 पर्यंत 20 हजार कार होस्ट करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

ग्राहक ठरवू शकतात कारचं भाडं

ओला App वर 'ओला ड्राइव्ह' नावाची एक नवी कॅटेगरी दिसेल. किलोमीटर किंवा दोन तासांच्या आधारे ग्राहक कारचं रेंटल (भाडं) पॅकेज ठरवता येऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडूत 'विजय युग' सुरू, सरकार स्थापनेचा केला दावा; राहूल गांधींची साथ मिळणार ?

Pargaon Crime : विवाहित मुलीचे दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच केले अपहरण; वडीलांसह सात आरोपींना चार तासांत अटक

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

SCROLL FOR NEXT