OLX Layoffs 2023 esakal
देश

OLX Layoffs 2023: गुगल पाठोपाठ 'ही' मोठी कंपनी देणार 1500 कर्मचाऱ्यांना नारळ

भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीने निर्णय

रुपेश नामदास

OLX Layoffs 2023: जागतिक मंदीच्या सावटामुळे जगभरातील मोठ मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे.

यातच आता वस्तूंच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी लोकप्रिय असलेल्या OLX या प्लॅटफॉर्मनेही कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये जगातील अनेक मोठ-मोठ्या टेक कंपन्यांनी ही कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यातच OLX ने जाहिर केले आहे की OLX मध्ये कार्यरत असलेल्या जगभरातील कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहेत.

OLX ने हा निर्णय कंपनीचा व्यापार कमी झाला आहे त्यामुळे हा निर्णय कंपनीने जाहीर केला आहे. या निर्णयाचा फटका 1500 कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, बदलत्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर OLX खर्च कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे.

याअंतर्गत जगभरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT