Omicron  Team eSakal
देश

"परदेशात गेलेला बॅडमिंटनपटू Omicron मुळे..."; पालकांनी मागितली मदत

Omicron विषाणूमुळे सध्या जगात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

सुधीर काकडे

जगात सध्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिअंटने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत ज्या पद्धतीनं लोक वेगवेळ्या देशांत अडकले होते, तशीच काहीशी परिस्थिती आता निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांना मायदेशी परतणं कठीण झालं आहे. अशीच काहीशी अवस्था झालीये, बॅडमिंटनपटू प्रियांश खुशवाणीची. प्रियांश हा सध्या विमान रद्द झाल्याने अफ्रिकेत अडकला आहे.

बॅडमिंटनपटू असलेल्या प्रियांश खुशवानीच्या पालकांनी ओमिक्रॉनमुळे बोत्सवानामध्ये (Botswana) अडकलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी सरकारची मदत मागितली आहे. "तो एका स्पर्धेसाठी गेला होता. 28 नोव्हेंबरला तो परतणार होता, मात्र विमान रद्द करण्यात आले आहेत." अशी माहिती त्याचे वडील दिलीप खुशवानी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT