Lav Agarwal  ANI
देश

59 देशांत 2936 रुग्ण; Omicron Variant संदर्भात आरोग्य मंत्रालयाची माहिती

सुशांत जाधव

Omicron Variant Latest Update : नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूची 59 हून अधिक देशांमध्ये आतापर्यंत एकूण 2,936 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. याशिवाय, 78,054 संभाव्य प्रकरणे आढळून आली असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

24 नोव्हेंबरपर्यंत केवळ 2 देशांमध्येच ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते. देशात आतापर्यंत 25 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. भारतात जे रुग्ण आढळले आहेत त्यांच्यमाध्ये सौम्य लक्षणे दिसून आली असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

केरळ आणि महाराष्ट्रात अधिक रूग्ण

लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात देशातील पॉझिटिव्हटी रेट 0.73 टक्के आहे. केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असून केरळमध्ये सर्वाधिक 43 टक्के सक्रिय रूग्ण आहेत, तर महाराष्ट्रात ही संख्या 10 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT