jammu kashmir 
देश

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; रावलपोरामध्ये एका दहशतवाद्यास कंठस्नान

सकाळवृत्तसेवा

जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या शोपियामध्ये काल शनिवारी रात्री सुरु झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. या मारल्या गेलेल्या दहशतवाद्याजवळ एक एम-4 कार्बाइन, 36 कारतूस, 9600 रुपये आणि इतर काही साहीत्य प्राप्त झालं आहे. सध्या हे ऑपरेशन सुरु आहे. अद्याप मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाहीये. याआधी अशी माहिती मिळाली होती की, सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर विलायत उर्फ सज्जाद अफगानीला घेरलं आहे. 

तर काल रात्री दहशतवाद्यांनी 6 नागरिकांना ओलीस ठेवलं होतं, ज्यांची सुरक्षा दलांनी सुटका केली आहे. सध्या या संपूर्ण भागाला घेरण्यात आलं आहे. शोपिया जिल्ह्यातील रावलपोरा गावामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्य. सीआरपीएफ आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेरलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर फायरिंग सुरु केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी त्यांना समर्पण करण्याचं अनेकदा आवाहन केलं मात्र ते घटनास्थळी सातत्याने फायरिंग  करत राहिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT