Accident News Noida
Accident News Noida  esakal
देश

Accident News: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी

रुपेश नामदास

Noida Car Accident: नोएडा सेक्टर 24 पोलीस स्टेशन हद्दीतील भुमिका जदौन नावाच्या महिलेची कार दुभाजकाला धडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT