देश

Balakot Airstrike : होय, आजच्या दिवशी पाकमध्ये घुसून मारलं!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर मागील वर्षी 14 फेब्रुवारीला आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यालाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी 2019 ला जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला होता. यामध्ये दहशवाद्यांचे तळ उद्धवस्त झाले होते. या हल्ल्याचा व्हिडिओही हवाई दलाकडून जारी करण्यात आला होता. 

भारतीयांच्या कायम स्मरणात राहण्यासारखा दिवस म्हणजे 26 फेब्रुवारी. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये चकोटी, मुजफ्फराबाद, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जवळपास 200 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. या कारवाईत 'मिराज 2000' या 12 लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूत केले होते.

21 मिनिटे सुरु होती कारवाई

भारताकडून बालाकोटवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. ही कारवाई जवळपास 21 मिनिटे सुरु होती. 

अभिनंदनाचा वर्षाव

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत हा हल्ला बालाकोटवर करण्यात आला होता. त्यामुळे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे, असे सर्वांना वाटत असतानाच अत्यंत गुप्तपणे भारतीय हवाई दलाने कारवाई करत या हल्ल्याचा बदला घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT