sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार ते कांद्याचा दर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का?

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

देशविदेशातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. सकाळ अॅपवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. कांद्याचा दर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का?

2. आज चंद्रावर उतरणार चांद्रयान ३

3. भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी नवनवे खुलासे

4. पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी पोहोचले

5. धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडेंवर दिरंगाईचा आरोप

6. बॉक्सऑफिस कमाईचे आकडे खोटे, म्हणतोय करण जोहर

7. LICचा अजब निर्णय! घसरणीनंतरही अंबानींच्या कंपनीत केली मोठी गुंतवणूक

8. कांद्यावरुन कुरघोडी, भाजप, राष्ट्वादी, शिंदे सेनेत श्रेयाची लढाई

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT