देश

चंडीगडमध्ये 2030 नंतर फक्‍त विजेवरील वाहने 

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : चंडीगडमध्ये विजेवरील वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखले असून, 2030 नंतर या राज्यात केवळ विजेवरील वाहनांची नोंदणी करण्यात येणार आहे. असे धोरण यापूर्वी दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच केरळ राज्यामध्ये लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, शहरामध्ये विजेवरील बस, चार्जिंग स्टेशन खोलण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. 2030 च्या अगोदरच 1 हजार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

2027 पर्यंत सर्व सार्वजनिक बस आणण्यात येणार असून, 2025 पर्यंत सर्व सरकारी वाहने इलेक्‍ट्रिक असणार आहेत. तसेच विजेवरील वाहन खरेदी केल्यानंतर 2024 पर्यंत रस्ता कर आणि नोंदणीवर 100 टक्‍के सूट देण्यात येणार आहे. तसेच अनुदान, मोफत विमा यासह अनेक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

web title : Only electric vehicles after 2030 in Chandigarh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT