PM Modi 
देश

Oscar winner team meets PM Modi : "भारताला तुमचा अभिमान"; PM मोदींनी ऑस्करविजेत्या टीमचं केलं कौतुक

'द इलेफंट व्हिस्पर्स'च्या टीमनं ऑस्करच्या बाहुलीसह पंतप्रधानांची घेतली भेट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठीत अशा अॅकॅडमी अवॉर्ड्समध्ये अर्थात ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवलेल्या 'द इलेफंट व्हिस्पर्स' या माहितीपटाच्या टीमनं नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांचं विशेष कौतुक केलं आणि "भारताला तुमचा अभिमान आहे", असं टिप्पणीही केली. (Oscar winner The Elephant Whisperers team meets PM Modi)

द इलेफंट व्हिस्पर्स या माहितीपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी या दोघांचंही कौतुक केलं. "द एलिफंट व्हिस्परर्स'च्या तेजानं आणि यशानं जागाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि भारताची प्रशंसाही केली आहे, आज मला याच्या तेजस्वी टीमला भेटण्याची संधी मिळाली, त्यांचा भारताला खूप अभिमान आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

सैफ सोबत लग्नानंतर करीना कपूरही ठेवते रोजा? स्वतः सांगितलं सत्य, म्हणाली- मुस्लिम कुटुंबात लग्न झालं तरी...

Talathi Office Corruption : तलाठी कार्यालयातील पंटर दहा हजार घेताना जाळ्यात, तासगावमध्ये मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT