Sterlite Copper Sakal
देश

स्टरलाइटमधील ऑक्सिजन निर्मिती थांबली

तमिळनाडूतील तुतिकोरीन येथील वेदांता ग्रुपचा स्टरलाइट कॉपर प्रकल्प वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन करणासाठी नुकताच सुरू झाला होता.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

चेन्नई - तमिळनाडूतील तुतिकोरीन येथील वेदांता ग्रुपचा स्टरलाइट कॉपर प्रकल्प (Sterlite Copper Project) वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन (Oxygen Production) करणासाठी नुकताच सुरू झाला होता. पण कारखान्याच्या शीतपेटीत तांत्रिक बिघाड (Technical Problem) झाल्याने उत्पादन थांबविण्यात (Production Stop) आले आहे, अशी माहिती कंपनीने शुक्रवारी दिली. (Oxygen production in Sterlite stopped)

तमिळनाडू सरकारने हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश २०१८ मध्ये दिला होता. मात्र सध्या राज्यात आणि देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑक्सिजनसाठी हा प्रकल्प अंशतः सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गेल्या महिन्यात घेतला होता. त्यानुसार या प्रकल्पात ऑक्सिजनच्या निर्मितीला सुरुवात होऊन ४.८ टन क्षमतेचा ऑक्सिजनचा टँकर गुरुवारी (ता.१३) तिरुनेलवेली सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी के. सेंथिल राज यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT