Raveena Tandon and draupadi murmu  
देश

Padma Awards : महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्मश्री प्रदान; राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (५ एप्रिल) पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे बुधवारी एका विशेष कार्यक्रमात पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

मूर्मू यांनी देशातील ५५ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील ५ मान्यवरांचा समावेश आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यासाठी गजानन माने आणि परशुराम खुणे यांना, कला क्षेत्रासाठी अभिनेत्री रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Marathi News Live Updates : 'युती फक्त राज्यात' म्हणत पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

SCROLL FOR NEXT