Afganistan 
देश

...म्हणून 'CAA' आवश्यक होता; केंद्रीय मंत्र्याचं अफगाणिस्तानच्या स्थितीवर भाष्य

सध्या अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानं तिथं अनागोंदी माजली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती पाहता मोदी सरकारनं आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कसा गरजेचा होता, हे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, आपल्या शेजारील देश अफगाणिस्तानात अस्थिर परिस्थिती झाली आहे. इथल्या शीख आणि हिंदू एका भयानक परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळेच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करणं नेमकं का आवश्यक होतं? हे कळेल"

काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा?

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA मध्ये भारताच्या शेजारील देशांतील (अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका) हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, शीख आणि ख्रिश्चन धर्मातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत पूर्वीच्या कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला भारताची नागरिकता देण्यासाठी कमीत कमी ११ वर्षे भारतात राहणे आवश्यक आहे. पण या कायद्यात सुधारणा करत ही मर्यादा ११ वर्षांवरुन कमी करत सहा वर्षे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Panchayat Samiti New Dates: ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला मतदान

BBL सोडून Babar Azam मायदेशी परतला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच T20I मध्ये फ्लॉप झाला; मात्र पाकिस्तानला विजय मिळवण्यात यश

महत्त्वाची बातमी! फेसबुक-एक्सवर पोस्ट सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; राज्य सरकारकडून सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध लागू

SBI Recruitment 2026 : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये बंपर भरती! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली

SCROLL FOR NEXT