Srinagar Terror Attack  Sakal
देश

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; जीवितहानी नाही

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून आज सकाळी पाकिस्तानकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.

(Jammu & Kashmir Attack )

आज सकाळी अर्निया सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांवर पाकिस्तानी जवानांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून हा हल्ला परतवून लावला आहे. त्याबरोबर या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून कुणालाही दुखापत झाली नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून मागच्या काही दिवसांत जम्मूचा काही भाग या हल्ल्यामुळे अशांत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT