pakistani terrorist seen infiltrating loc near kupwara see video 
देश

Video : पाक दहशतवादी अशी करत होते घुसखोरी...

वृत्तसंस्था

श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. घुसखोरीचा व्हिडिओ लष्कराने प्रसिद्ध केला आहे.

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 30 जुलै रोजी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून, ते भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचा हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला.

घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांवर जवानांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. व्हिडिओमध्ये दहशतवादी पळ काढताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT