Pankaja Munde 
देश

Pankaja Munde: पंकजा मुंडे हृषिकेश दौऱ्यावर! गंगा दर्शनानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाल्या, शब्दांच्या...

भाजपच्या सरचिटणीस पंकजा मुंडे सध्या सुट्टीवर एन्जॉय करत असून हृषिकेशमध्ये त्यांनी नुकतंच गंगेचं दर्शन घेतलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भाजपच्या सरचिटणीस पंकजा मुंडे सध्या सुट्टीवर एन्जॉय करत असून हृषिकेशमध्ये त्यांनी नुकतंच गंगेचं दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा अनुभव म्हणजे शब्दांच्या पलिकडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Pankaja Munde on Hrishikesh tour emotions expressed after Ganga darshan)

हृषिकेशमध्ये गंगा नदीच्या किनारी पूजा अर्चा करतानाचा एक व्हिडिओ पंकजा मुंडे यांनी नुकताच पोस्ट केला आहे. यामध्ये त्या नदीच्या किनाऱ्यावर बसून दिवा नदीत सोडताना दिसत आहेत. त्याचबरोबर नदी किनारी होमहवन आणि पुजाअर्चा करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

Crime: तुम्हाला गिफ्ट द्यायचंय सांगत डोळे अन् हात बांधले, नंतर...; वहिनीचे नणंदेसोबत धक्कादायक कृत्य

Sleeping With Sweater: हिवाळ्यातील मोठी चूक? झोपताना स्वेटर घालणाऱ्यांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...

Junnar Leopard : बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची खा. अमोल कोल्हे यांची मागणी!

मेस्सीला पाहायला आलेल्या चाहत्यांनी अचानक का केला मुंबई पोलिसांचा मोठा जयघोष? viral video पाहून तुम्हीही भांबावून जाल

SCROLL FOR NEXT