Parle G Will Donate 3 Crore Packs Of Biscuits In Next Three Weeks 
देश

पारलेजीची मोठी घोषणा; अशी करणार गरजूंना मदत

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन केल्यामुळे हातावर पोट भरणारे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशावेळी पारले-जी बिस्कीट कंपनीने हातावर पोट असणाऱ्यांसाठी आणि गरजूंसाठी मोठी घोषणा केली आहे.

हातावर पोट असणारांच्या मदतीसाठी पारले-जी कंपनीनं पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी पुढच्या तीन आठवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पाकिटांचं वाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात दर आठवड्यात १ कोटी अशा प्रकारे तीन आठवड्यात 3 कोटी पाकिटांचं वाटप करणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सरकारच्या मदतीनं गरजू लोकांना याचं वाटप करण्यात येणार आहे.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

दरम्यान, देशभर २१ दिवसांच्या लॉकडाउनला सुरुवात झाली. या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचं आणि रात्री खायचं अशी उपजिविका करणाऱ्यांनी आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. अशा गरीब लोकांसाठी मदतीचं आवाहनही करण्यात येत आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पारले-जी कंपनीनं केलेली मदत ही प्रंशसनीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT