Parliament Sakal
देश

संसद भवन कोरोनाच्या विळख्यात; आणखी 119 कर्मचारी संक्रमित

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. संसद भवनामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्टनंतर तब्बल 119 हून अधिक लोक संक्रमित आढळून आले आहेत. याआधीच जवळपास 400 जण संक्रमित आढळले आहेत.

दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केजरीवाल सरकारने दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दिल्ली सरकारच्या दिलेल्या माहितीनुसार, सध्या 1912 कोरोना रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. यांपैकी 443 रुग्ण आयसीयूत, 503 ऑक्सिजन सपोर्टवर तर 65 जण व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्लीत सोमवारी कोरोनाचे 19 हजार 166 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 65 हजारांच्या पुढे गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT