eg sakal
देश

‘पाळत’ प्रकरणाची स्वतंत्र चौकशी हवी

नागरिकांवरील देखरेखीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिशा- निर्देश जारी करावेत. पेगॅससचा वापर करून नेमकी कोणती माहिती मिळविण्यात आली हे सांगण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅसस (Pegasus) या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या पाळतप्रकरणी माध्यमक्षेत्रातील आघाडीची संस्था ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने (Editors Guild india) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली असून, या प्रकाराची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून (SIT) चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. (Pegasus Editors Guild moves Supreme Court for SIT probe)

आता या पाळत प्रकरणामध्ये ‘एडिटर्स गिल्ड’ याचिकाकर्ते बनले असून या प्रकाराची स्वतंत्रपणे चौकशी होणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. नागरिकांवरील देखरेखीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिशा- निर्देश जारी करावेत. पेगॅससचा वापर करून नेमकी कोणती माहिती मिळविण्यात आली हे सांगण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत. सरकारच्या एखाद्या संस्थेने हे स्पायवेअर खरेदी केले होते का? याबाबत केंद्राने माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT