Mohan Bhagvat e sakal
देश

Mohan Bhagvat: "...तेव्हापासून पाकिस्तानातील लोक आनंदी नाहीत"; मोहन भागवतांचं विधान

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा अखंड भारताचा उल्लेख केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : स्वातंत्र्याच्या सात दशकांहून अधिका काळानंतरही पाकिस्तानातील लोक खूश नाहीत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. (people of Pakistan are not happy Statement by Mohan Bhagwat)

भागवत म्हणाले, १९४७च्या विभाजनापूर्वी एक भारत होता. जे भारतापासून वेगळे झाले ते आता खूश आहेत का? पाकिस्तानातील लोक आज म्हणतात की भारताचं विभाजन एक चूक होती. यावेळी त्यांनी सिंधी समाजाचं कौतुकही केलं.

दरम्यान, दशतवादी छावण्यांवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करताना ते म्हणाले, आम्ही हे करतो आणि करत राहू. भारताची दुसऱ्यांवर हल्ला करण्याीच संस्कृती नाही. आम्ही त्या संस्कृतीतील आहोत जिथं आत्मंसरक्षणासाठी सडेतोड उत्तर दिलं जातं.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आम्ही शाररिकदृष्ट्या ती भूमी त्यागली. पण कोणी विचारलं १९४७ पूर्वी भारत काय होता तर सांगाव लागेल की, भारत होता. सिंधूपासूनच हिंदू हा शब्द आला. आपण अखंड भारत म्हणतो तेव्हा सिंधू संस्कृती विसरु शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT