Hardeep Singh Puri on Maharashtra Fuel price sakal media
देश

सरकार केवळ टॅक्स कमी-जास्त करू शकतं, दर नव्हे; इंधन दरवाढीवर मंत्र्यांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. यावर आता केद्रींय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पुरी यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत म्हटलं की इंधनाचे दर मार्केट ठरवत. मात्र राज्य सरकारे कर कमी किंवा जास्त कर करू शकतात.

पुरी म्हणाले की, अमेरिकेत पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत ४३ टक्के आणि कॅनडात ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर भारतात केवळ २ टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे किंमत कितीही असू शकते, कारण किंमत बाजार ठरवतं. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर कर कमी करू शकतात, जो केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारांनी कमी केला आहे, असही पुरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री पुरी यांच्यानुसार पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती अमेरिकेत ४३ टक्के आणि कॅनडात ४६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, भारतात केवळ 2 टक्के वाढ झाली आहे. सरकार गरज असेल तिथून तेल विकत घेऊ शकतं. आम्हाला तेल खरेदी करण्यापासून कोणीही रोखले नसल्याचही केंद्रीय मंत्री पुरी पुढं म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT