Supreme Court Declined Hijab Ban Hearing  Team E sakal
देश

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ६० दिवसांत मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश

यासंदर्भात अर्ज करताना नातेवाईकांनी 90 दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे.

हलिमाबी कुरेशी

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना मिळणारी ५० हजार रुपयांची मदत दोन महिन्यात देण्यात यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. केंद्र शासनाकडून ही मदत दिली जाते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांचा अर्ज आल्यानंतर, त्याची पडताळणी करून मदत पोहोचेपर्यंतचा कालावधी सुप्रीम कोर्टाने निश्चित केलाय. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणि आलेले अर्ज यात बरीच तफावत असल्याने केंद्र शासनाने अर्जांची पडताळणी करावी असेही आदेश केंद्र शासनाने दिलेत.

यासंदर्भात अर्ज करताना नातेवाईकांनी तीन महिन्याच्या आत अर्ज करायचा आहे. आंध्र प्रदेश, गुजरात ,महाराष्ट्र ,केरळ या चार राज्यातून आलेल्या आर्जांमध्ये आणि आलेल्या अर्जांमध्ये तफावत असल्याचं निरिक्षण केंद्र शासनाने नोंदवलय. २८ मार्च २०२२ पर्यंत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी ६० दिवसात अर्ज करायचा आहे. त्यानंतर मात्र ९० दिवसांपर्यत अर्ज स्वीकारले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी पोर्टल तयार केले आहे. तिथे अर्ज करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

FDA Raid: एफडीएच्या छाप्यात मोठा खुलासा! नागपुरात गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा जप्त; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री..

SCROLL FOR NEXT