

Latest Marathi News Live Update
esakal
नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट जड वाहतुकीसाठी बंद
आंबा घाटात रस्त्याला भेग पडल्याने प्रशासनाचा निर्णय
सुरक्षिततेच्या दृष्टीने परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत आंबा घाट जड वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर -रत्नागिरी कडे आंबा घाट जड मार्गे जाणारी आणि येणारी वाहतूक बंद
घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम