Petrol Diesel News sakal
देश

Petrol Diesel News : देशात पेट्रोल आणि डिझलचे दर होणार कमी ? नागरिकांना मिळणार दिलासा

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel News : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी होऊ शकतात. अश्यावेळी नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

अलीकडेच सरकारने एलपीजीच्या किमतीत घट करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील कपात होऊ शकते. पेट्रोलचे दर तब्बल पाच रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

सरकार उत्पादन शुल्क किंवा व्हॅट कमी करण्याची शक्यता आहे.मागच्या आठवड्यात सरकारने 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपये कपात केली आहे.

मात्र दुसरीकडे रशिया आणि सौदी अरेबिया ने आपल्या पेट्रोलचे दर वाढवले आहेत. यामुळे सरकारला हा निर्णय घेणे अतिशय कठीण जाणार आहे.

तरी देखील जर सरकारने हा निर्णय घेतला तर सर्वसामान्यांसाठीही खूप आनंदाची गोष्ट असणार आहे. दुसरीकडे यावर्षी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामुळे येत्या काळात सरकार हा निर्णय घेईल असं म्हटले जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT