petrol 
देश

Petrol Diesel Price: आज पुन्हा झाली वाढ; जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील भाव

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आज परत एकदा वाढ झाली आहे. आज डिझेलच्या किंमतीत 24 चे 25 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत देखील 22 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे. 

  • प्रमुख महानगरांमध्ये असे आहेत भाव

IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लीटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत याप्रकारे आहे. खालील भाव प्रति लिटर प्रमाणे आहेत.

  • शहर           डिझेल    पेट्रोल
  • दिल्ली          75.38    85.20
  • कोलकाता    78.97    86.63
  • चेन्नई           80.67    87.85
  • मुंबई           82.13    91.80


आपल्या शहरात काय आहेत भाव?
पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.


दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT