देश

तुमच्यावर मोठी जबाबदारी; PM मोदींचा IPS प्रशिक्षणार्थींशी संवाद

सूरज यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अॅकडमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अॅकडमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोदी संवाद साधत असून यावेळी ते अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा करत आहेत. यावेळी मोदी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुमच्यासारख्या तरुणांवर मोठी जबाबदारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सकाळी 11 वाजता सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीचे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. हे प्रशिक्षणार्थी अधिकारी येत्या काही वर्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यमंत्री नित्यानंतर राय हेसुद्धा उपस्थित असणार आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी देशातील प्रमुख पोलिस प्रशिक्षण संस्था आहे. इथं भारतीय पोलिस सेवेतील आधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सेवांसाठीचा अभ्यासक्रमही शिकवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT