PM Modi Lakshwadeep 
देश

Modi Lakshadweep Visit: "...पण मणिपूरला जाणार नाही"; PM मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोशूटवरुन काँग्रेसचा निशाणा

बीचवर फेरफटका, सुमुद्रात डुबकी अन् स्नॉर्किंगचा आनंद लुटत मोदींनी फोटोशूटही केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटाला भेट दिली. भारताच्या या केंद्रशासित प्रदेशात मोदींनी समुद्र किनाऱ्यावर काही आनंदाचे क्षण घालवले. यावेळी त्यांनी खास फोटोशूट केलं असून बीचवर फेरफटका, सुमुद्रात डुबकी अन् स्नॉर्किंगचा आनंद लुटला. याचे फोटोही त्यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केले.

पण आता काँग्रेसनं यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना ८ महिन्यांपासून जळणाऱ्या मणिपूरला जायला वेळ नाही पण समुद्राच्या किनाऱ्यावर फोटोशूट करायला वेळ आहे, अशा शब्दांत टीका केली आहे. (PM Modi Lakshadweep Visit Congress targeted for beach photoshoot)

मणिपूर जळतंय पण...

काँग्रेसनं ट्वीट करुन मोदींवर निशाणा साधला आहे. ८ महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. अजूनही लोकांच्या हत्या होत आहेत. भारताचे नागरिक मारले जात आहेत, बेघर आहेत. बहिष्कार झेलत आहेत. पण भारताचे पंतप्रधान कुठे आहेत? आपण स्वतःचं पाहा, असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

भारताचे पंतप्रधान मजा करत आहेत, समुद्र किनारी चांगली फोटोग्राफी सुरु आहे. वेगवेगळ्या पेहरावात फोटो घेतले जात आहेत. शानदार पोज दिल्या जात आहेत. कधी किनाऱ्यावर निवांत बसलेले तर कधी समुद्राच्या लाटांशी खेळताना मौजच मौज सुरु आहे. जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याच्या कलेत PM मोदी माहिर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT