PM Modi With Mother 
देश

दोन वर्षानंतर PM मोदी यांची आई हिराबेन यांच्याशी भेट; पाहा फोटो

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यात पहिल्या दिवशी ते गांधीनगरला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांनी त्यांच्या आईची भेट यावेळी घेतली. याआधी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये आई हिराबेन यांना भेटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधील निवासस्थानी आईची भेट घेतली, यावेळी पंतप्रधान मोदींनी आईसोबत जेवणसुद्धा केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले.

उत्तर प्रदेशात चार राज्यांमध्ये यश मिळाल्यानतंर मोदींनी गुजरातमध्ये मतदारांशी संवाद साधण्यासाठी १० किमी रोड शोसुद्धा केला. पंतप्रधान मोदींनी रोड शोवेळी म्हणाले की, गुजरात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे. गांधीजींना ग्रामीण विकास आणि गावांना आत्मनिर्भर बनवायचं होतं. ग्राम स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Supreme Court: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार योग्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सुनावले, आंदोलनाचा अधिकार अबाधित

NEET Result: कऱ्हाडमध्ये ‘नीट’मधील अपयशामुळे मुलीने जीवन संपवले; निकालानंतर होती तणावात..

Khadakwasla Dam: खडकवासला धरणसाखळी ९० टक्के भरली; पानशेतमधून वीज निर्मितीसाठी प्रथमच ६०० क्युसेक विसर्ग, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ragi Uppu Urundai Recipe: नाचणी सत्त्व विसरा! फक्त 1 कप नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ, चविष्ट उप्पू उरुंडई; नाश्ता आणि टिफिनसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT