PM Modi_Himachal Pradesh 
देश

Viral Video: अ‍ॅम्ब्युलन्स आली अन् PM मोदींचा थांबला ताफा; पाहा व्हिडिओ

हिमाचल प्रदेशातील सभा उरकून मोदी निघालेले असताना हा प्रकार घडला.

सकाळ डिजिटल टीम

शिमला : एका रुग्णावाहिकेला मार्ग देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा थांबवण्यात आला, हिमाचल प्रदेशातील चांबी इथं हा प्रकार घडला. कांगरा इथली सभा आटोपून पंतप्रधान निघालेले असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (PM Modi stopped his convoy to let an Ambulance pass in Chambi Himachal Pradesh)

सभेनंतर पंतप्रधान हेलिपॅडच्या दिशेनं रवाना झाले होते. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी जमली होती तसेच सुरक्षेसाठी ताफ्याचा मार्गही बंद करण्यात आला होता. या मार्गतच ही रुग्णवाहिका देखील जात होती. रुग्णवाहिकेचा आवाज येताच PM मोदींनी आपला ताफा थांबवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर ताफा थांबवण्यात आला आणि रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT