PM Modi 
देश

PM Modi: खरा सेक्युलॅरिझम काय? सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांची मोदींनी केली कोंडी

राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत सडकून टीका केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत सडकून टीका केली होती. त्याला मोदींनी काल लोकसभेत उत्तर दिलं, पण यामुळं समाधान न झाल्यानं आज राज्यसभेत मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. पण मोदींनी सेक्युलॅरिझमचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. (PM Modi targets oppositions over secularism in Rajya Sabha)

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले, "विविध सरकारांनी ज्या ज्या योजना आणल्या, त्या सर्व पात्र लाभार्थांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, हे निश्चित करण्याचं काम खरा सेक्युलॅरिझम करत असतो"

जगभरातील लस आपल्याकडं विकण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात होता. यासाठी लेख लिहिले गेले, टिव्हीवर मुलाखती दिल्या गेल्या. कालपर्यंत आपल्या देशातील वैज्ञानिकांचे अपमान केले, माझ्या देशातील वैज्ञानिकांनी लस बनवल्या आणि त्या जागतीक बाजारात मंजुरही झाल्यात त्याचा १५० देशांना फायदाही झाला, अशा शब्दांतही मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT