PM Modi breaks record 
देश

PM Modi breaks record : मोदींनी मोडला अमित शहांचा रेकॉर्ड; तब्बल एवढा वेळ दिलं सभागृहात भाषण

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौफेर फटकेबाजी करताना ऐतिहासिक भाषण केलं. यावेळी त्यांनी सर्वाधिक वेळ भाषण करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेत्यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

याआधी बुधवारी अमित शहा यांनी सर्वाधिक वेळ सभागृहात भाषण करण्याचा विक्रम केला होता. शहांनी २ तास १३ मिनिटींचं आजपर्यंतच सर्वात प्रदीर्घ भाषण करून ५८ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला होता. अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीवर भाष्य केलं होतं. मात्र शहांचा हा विक्रम अवघा एकच दिवस आबाधीत राहिला आहे.

अमित शहांच्या आधी, १९६५ मध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत २ तास १२ मिनीटे भाषण केलं होतं. मात्र आज मोदींनी दोन तास १३ मिनिट 53 सेकंद भाषण करून सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT