Kalyan Singh_PM Modi Sakal Media
देश

मुत्सदी राजकारणी, अनुभवी प्रशासक, तळागळातला नेता गमावला - पंतप्रधान

कल्याण सिंह यांच्या निधनावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मला किती दुःख झालं आहे, हे शब्दांत सांगू शकत नाही, असं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी ट्विट करुन म्हटलं की, "कल्याण सिंह यांच्या जाण्यानं मला किती दुःख झालंय हे मी शब्दात सांगू शकत नाही. कल्याण सिंह हे एक मुत्सदी राजकारणी, वरिष्ठ प्रशासक, तळागळातला नेता आणि चांगला माणूस होते. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं. त्यांचे पुत्र राजवीर सिंह यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांचं सांत्वन केलं.

समाजातील कोट्यवधी उपेक्षित वर्गाला त्यांनी आवाज दिला. शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले होते. संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी केलेल्या कार्याला पुढील अनेक पिढ्या त्यांना कायम लक्षात ठेवतील. त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीची मूळ रुजली होती. त्यामुळे त्यांना आपल्या शेकडो वर्षांच्या परंपरांचा अभिमान होता, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस; निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Marathi News Live Updates : तुषार गांधी यांना अटक, आदित्य ठाकरे, संजय राऊत DN नगर पोलीस ठाण्यात

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT