Vande Bharat Trains 
देश

Vande Bharat Trains: पंतप्रधान मोदींनी पाच 'वंदे भारत' एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

भोपाळ इथं एकाच वेळी ५ नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करण्यात आलं.

धनश्री ओतारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं एकाच वेळी ५ नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करण्यात आलं. गोवा (मडगाव) मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा देखील यात समावेश आहे. (PM Narendra Modi flags off five Vande Bharat trains from Rani Kamlapati Railway Station in Bhopal )

या गाडीमुळे मुंबई ते गोव्यातील अंतर काही तासात पार करता येणार आहे. या गाडीमुळे मुंबई ते गोवा या कनेक्टिव्हिटी साठी एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. या गाडीमुळे गोवा आणि कोकण अशा पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणी केवळ आठ तासात पोहोचता येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राणी कमलपती या भोपाळ जवळील रेल्वे स्टेशन वरून ५ वेगवेगळ्या शहरात असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

५ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस

1. राणी कमलपती (भोपाळ)- इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस

2. भोपाळ जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस

3. रांची- पटना वंदे भारत एक्सप्रेस

4. धारवाड- बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस

5. गोवा (मडगाव) मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT