PM Narendra Modi Team eSakal
देश

PM मोदींनी काशिच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी पाठवल्या ज्युटच्या चपला

पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी वाराणसीमध्ये गेले होते.

सकाळ वृत्तसेवा

आगामी काळातील उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने चांगलाच जोर धरला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज सध्या उत्तर प्रदेशमध्ये उतरली आहे. या निवडणुकीची धुरा नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर असल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाराणसीमध्ये गेले होते. त्यावेळी काही कर्मचारी हे अनवाणी पायानेच काम करत असल्याचं त्यांनी पाहीलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ज्युटच्या चपला पाठवल्या आहेत.

काशी विश्वनाथ धाम मंदिराच्या आवारात चामड्याची किंवा रबराची पादत्राण निषिद्ध असल्यामुळे मंदिरातील कर्मचारी अनवाणी पायानेच काम करतात. हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'काशी विश्वनाथ धाम' येथील कामगारांसाठी ज्युट चपलांच्या 100 जोड्या पाठवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT