PM Modi, Corona Review Meet, PM Modi Review Meet,PM Modi, Covid19 
देश

देशात प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचं उद्दिष्ट; मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीची आढावा घेतला तसंच अजुनही कोरोनाबाबत जनजागृतीची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं. याशिवाय व्हॅक्सिनच्या सद्यपरिस्थितीबाबतही त्यांनी माहिती दिली. कोरोना व्हॅक्सिनच्या वितरणाबाबत सांगताना मोदी म्हणाले की, लसीकरणाचा अनुभव भारतासारखा इतर कोणत्याच देशाकडे नाही.

काय म्हणाले मोदी - 

थोडंस दुर्लक्षसुद्धा महागात पडेल, काळजी घेण्याची गरज आहे. 

कोरोनापासून बचावासाठी जनजागृती अजुनही करायला हवी.

जगभरात, देशात कोरोना, व्हॅक्सिन यासारख्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे

अजुन ठरलेलं नाही की व्हॅक्सिनचे एक डोस होतील. त्यांची किंमत, कधी येणार ते ठरलेलं नाही.

भारताकडे लसीकरणाचा जितका अनुभव आहे तेवढा कोणाकडे नाही

भारत जे व्हॅक्सिन देईल त्यासाठी तयारी प्रत्येक राज्यासोबत मिळून चर्चा केली जाईल. 

लसींचा साठा करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे. 

देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! लोकलमध्ये तळीरामांवर कठोर कारवाई, 'ड्रंक अँड ट्रॅव्हल 'ची विशेष मोहीम

Mumbai News: जुहूमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू, मॉन्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह; निष्काळजीवर संताप

Pune Sports: पुण्यातील खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू, चार वर्षांचा खंड संपला..

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

SCROLL FOR NEXT