Heeraben Modi Eknath Shinde Narendra modi Sakal
देश

Heeraben Modi Demise : मुख्यमंत्री शिंदे गुजरातला जाणार; PM मोदींचं सांत्वन करणार

आईच्या अंत्यसंस्कारांनंतर लगेचच पंतप्रधान मोदी आपल्या कामावर रुजू झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी यांची भेट घेण्यासाठी आता गुजरातला जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज सकाळी साडे तीनच्या सुमारास निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आपल्या आईवर अंत्यसंस्कार झाल्यावर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं काम सुरू केलं आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी यांच्या सांत्वनासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर शिंदे अहमदाबादसाठी निघणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कामकाजाला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनचं त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT