Video 
देश

Video: पोलीस कर्मचाऱ्याचा विसर्जन मिरवणुकीत भन्नाट डान्स; उपस्थितांचीही उत्स्फुर्त दाद

देशभरात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सर्वच स्तरातून भाविकांचा आणि जनतेचा मोठा उत्साह दिसतो आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. यामध्ये सर्वच स्तरातून भाविकांचा आणि जनतेचा मोठा उत्साह दिसतो आहे. या मिरवणुकांमध्ये सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे.

पण या तणावाच्या वातावरणातही काही पोलीस कर्मचाऱ्यांनी डान्सचा आनंद लुटला. हैदराबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. (Police personnel dance during Ganesh Visarjan procession at Tank Bund in Hyderabad)

भन्नाट सोलो परफॉर्मन्स

पीटीआयच्या माहितीनुसार, हैदराबादेतील टँकबंड भागात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी डान्सचा मनमुराद आनंद लुटला. याचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामध्ये आपल्या पोलिसाच्या गणवेशात एका कर्मचाऱ्यानं सोलो डान्स परफॉर्म केला. यावेळी इतर सहकाऱ्यांनी देखील त्याला साथ दिली. (Latest Marathi News)

पोलिसांचा विसर्जन मिरवणुकीतील हा उत्साह आणि डान्सला उपस्थितांनी देखील दाद दिली. पोलिसाच्या या भन्नाट डान्सकडं उपस्थित गर्दीतील लोकांनी हाच उंचावून प्रतिसाद देखील दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS March : मोठी बातमी! मीरा-भायंदरमधील मोर्चाआधीच मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, संदीप देशपांडे, राजू पाटील यांनाही नोटीस

आनंदाची बातमी! 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन': मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत रवा-पोहे डोसा, पाहा सोपी आणि चटपटीत रेसिपी

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

SCROLL FOR NEXT