Police Raid on RSS Office esakal
देश

Police Raid on RSS Office : आरएसएस कार्यालयावर पोलिसांचा छापा; संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक, काय आहे कारण?

Police raid on RSS office : संघाच्या कार्यालयावर विनाकारण झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे भाजपने म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांचा गैरवापर करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस हिटलरचे राजकारण करत आहे. देशभक्त स्वयंसेवकांवर अत्याचार केले जात आहेत.

बंगळूर : पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथील आरएसएसच्या (RSS) कार्यालयावर छापा टाकून संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपने (BJP) सोशल नेटवर्किंग साईट ‘एक्स’वर पोस्ट केली आहे की, पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर रात्रभर छापा टाकला आणि संघटनेच्या प्रचारकांना मारहाण केली, हे अक्षम्य आहे.

संघाच्या कार्यालयावर विनाकारण झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे भाजपने म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात अराजकता वाढली आहे. ज्यामुळे हिंदू भीतीच्या वातावरणात आहेत.

पोलिसांचा गैरवापर करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस हिटलरचे राजकारण करत आहे. देशभक्त स्वयंसेवकांवर अत्याचार केले जात आहेत. नागमंगला दंगलीत हिंदू कार्यकर्त्यांनी आरएसएस नेत्यांच्या अटकेचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT