Viral Video sakal
देश

Video: पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये दरोडेखोराचा मृत्यू; व्हिडिओ आला समोर

सकाळ डिजिटल टीम

पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या चकमकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये एका दरोडेखोराचा मृत्यू झाला आहे. मुथूट फायनान्सच्या कार्यालयात लुटीसाठी आल्यानंतर झालेल्या एन्काउंटरची घटना कर्नाटकमधील असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचा हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा येईल.

(Thief And Police Encounter Viral Video)

मुथूट फिनकॉर्प येथे कार्यालय उघडून दरोडा टाकण्यात येत असताना पोलिस आणि दरोडेखोरात चकमक झाली. दरोडा टाकण्यासाठी पाच दरोडेखोर आले होते. पण पोलीस आल्यानंतर त्यातील तीन जण फरार झाले असून एकाचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. तर दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका दरोडेखोराला पकडलेले असून त्याला दोरीने बांधलेले दिसत आहे. या दरोडेखोराच्या साथीदाराचा चकमकीत मृत्यू झाला आहे. तर दोन जण फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT