कोरोना 
देश

कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही

नामदेव कुंभार

कोविड-19 उपचारासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health ministry) महत्वाचे बदल करण्यात आले. यापुढे कोरोना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णांना कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट अनिवार्य (Positive Covid report) नाही. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालायानं याबाबतची माहिती दिली. कोविड रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमांमध्ये निती आयोगानं घोषणा केली. (Positive Covid report not mandatory for admission in hospitals: Health ministry)

आरोग्य मंत्रालयानं रुग्णालयात प्रवेश मिळण्याच्या नियमांबाबत संशोधन केलं. तसेच सर्व राज्यांना विशेष सुचना केल्या आहेत. यामध्ये कोरोना रुग्णालयात उपचारासाठी कोरोना पॉझिटिव्ह प्रमाणपत्र असावं हे अनिवार्य नाही. कोणताही रिपोर्ट न पाहता रुग्णांना ऑक्सीजन आणि औषधोपचार करण्यात यावा. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, COVID-19 संशयस्पद रुग्णांना CCC, DCHC, किंवा DHC मधील वार्डात सामाविष्ट करण्यात यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT