mann ki bat 
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 72 वी 'मन की बात'; कृषी कायद्यांवर बोलण्याची शक्यता

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच रविवारी दुपारी 11 वाजता आपला रेडीओ कार्यक्रम 'मन की बात'मधून देशाला संबोधित करणार आहेत. त्यांची ही 72 वी मन की बात असणार आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्ली बॉर्डरवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या  दरम्यान अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की पंतप्रधान मोदी कृषी कायदे आणि त्यांच्याशी संबंधित मुद्यांवर बोलू शकतात.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या एक महिन्यांपासून काही राज्यातील शेतकरी दिल्ली बॉर्डरव आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी या कायद्यांद्वारे सरकारकडून केले गेलेले प्रयत्न तसेच उपायांची माहिती देऊ शकतात तसेच आपली मते मांडू शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही या वर्षातील शेवटची 'मन की बात' असणार आहे. तर शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या या मन की बात कार्यक्रमाला टाळ्या तसेच थाळ्या वाजवून विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. काही शेतकरी संघटनांनी याआधीच म्हटलं होतं की ते या कार्यक्रमाला विरोध करणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SCROLL FOR NEXT