prithviraj Chavan PM modi  esakal
देश

'असा निर्णय घेणारे माेदी हे जगातील एकमेव पंतप्रधान ठरले असतील'

व्यापार विवाद उद्भवल्यास, हा फक्त एक सार्वभौम सरकार जो वर्ल्ड ट्रेड सेंटरचा सदस्य आहे याच्याशी सोडविला जाऊ शकतो.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : भारताचे लस खरेदी corona vaccine trading धोरण पाेकळ ठरले आहे. केंद्र सरकारने narendra modi government जबाबदारी झटकत राज्य आणि स्थानिक सरकारला state government लस खरेदी करण्यास भाग पाडले आहे असे टि्वट काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदींचे narendra modi सरकार बहुधा हे जगातील एकमेव सरकार आहे ज्यांनी राज्य आणि स्थानिक सरकारांना स्वतःची लस खरेदी करण्यास भाग पाडल्याची टीका चव्हाण यांनी माेदींवर केली आहे. (prithviraj-chavan-criticies-narendra-modi-vaccine-trading)

देशात लसीकरणाचा फज्जा उडाला आहे. या प्रकार पंतप्रधान नरेंद्र माेदी हेच जबाबदार असल्याचे आमदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. राज्यांना लस खरेदी करण्यासाठी पंतप्रधान माेदींनी भाग पाडून लाखाे लाेकांना वा-यावर साेडले आहे.

आमदार चव्हाण म्हणतात, असे जरी असले तरी लस उत्पादकांनी उप-राष्ट्रीय सरकारला विक्री करण्यास नकार दिला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार विवाद उद्भवल्यास, हा फक्त एक सार्वभौम सरकार (केंद्र सरकार) जे वर्ल्ड ट्रेड सेंटरचा सदस्य आहे याच्याशी सोडविला जाऊ शकतो असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT