Pune crime  esakal
देश

Pune Crime:धक्कादायक ! पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, दोघांना अटक

कोंढवा परिसरात 'पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune Pro Pakistan Slogans:कोंढवा परिसरात 'पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी (ता.१४) रात्री घडला असून, कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. सोमवारी रात्री ते दोघे 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देत होते.

त्यावेळी काही नागरिकांनी त्या घोषणा ऐकल्या. त्यांनी ही बाब कोंढवा पोलिसांना कळवली. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.(Latest Marathi News)

त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT