Viral Video Sakal
देश

Video: ...अन् बघता बघता 50 फुटावरून पाळणा पडला; थरकाप उडवणारी घटना

सकाळ डिजिटल टीम

मोहाली : यात्रेतील पाळण्याच्या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. पंजाबमधील मोहाली येथील ही घटना असल्याचं समोर आलं आहे. या घटनेत मुलांसह अनेकजण जखमी झाले आहेत. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

(Mohali Fair Swing Viral Video)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पंजाबमधील असून एका यात्रेत हा अपघात घडला आहे. एका खांबाच्या भोवती फिरणाऱ्या गोलाच्या पाळण्यात अनेक लोकं बसले होते. हा पाळणा गोल गोल फिरत असताना बऱ्याच उंचीवरून खाली वर होत होता. पण अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे जवळपास ५० फूटाच्या उंचीवरून पाळणा खाली पडला.

दरम्यान, पाळणा पडल्यानंतर अनेक लोकं पाळण्यातून उडून खाली पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नसून अनेक लोकं जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ अंजली चौधरी या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या ६४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक; Shoriful Islam च्या सहा बळींनी फिरली मॅच, पहिल्याच दिवशी १८ विकेट्स Video

Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपद संकटात; शिवसेना ठाकरे गटाला धक्का

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हेही तरुणांना चांगले समजतय : विजय वडेट्टीवार

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’बाबत आमदारांनी भूमिका जाहीर करावी; आमदार जयंत पाटील यांचे आव्हान; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Kaas Plateau Flower Festival : पर्यटकांसाठी खूशखबर! 1 सप्टेंबरपासून कास पठारावर फुलोत्सव; निसर्गाचा नवा अनुभव अन् आकर्षक पॉईंट्स सज्ज

SCROLL FOR NEXT