punjab retired cop assam raped two men 
देश

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या निवृत्त पोलिस महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था

चंदीगड (पंजाब): लॉकडाऊनमुळे पंजाबमध्ये अडकलेल्या एका निवृत्त पोलिस उपनिरीक्षक महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना फिरोजपूर येथे घडली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

आसाम रेल्वे पोलिसमधील उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या ५० वर्षीय महिलेवर फिरोझपूरमध्ये दोन जणांनी बलात्कार केला. पीडित महिला जम्मूमधील माता वैष्णो देवी मंदिर परिसरात कामासाठी येणार होती. मात्र, देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे फिरोजपूर येथे अडकली होती. यामुळे जीआरपीने या महिलेला काही दिवस मदत केंद्रावर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. लॉकडाऊनदरम्यान दोघांनी बलात्कार केला. याबाबत महिलेने फिरोझपूर पोलिस चौकीमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'मी उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाली आहे. माझे पत्नी रेल्वे पोलिसात कार्यरत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर मला जीआरपीमध्ये नोकरी मिळाली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT